हक्कासाठी रस्त्यावर उतरली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची लेकरं... हजारो मेंढ्यासह धनगर समाजाचा तुळजापूर येथे पदयात्रा मोर्चा...
पंढरपूर LIVE 16 आॅगस्ट 2018
तुळजापूर येथे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र मिळावे तसेच चौंडी च्या निरापधारावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देऊन कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी याकरिता धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने भाजप सरकार चले जाव अशी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा काढण्यात आली.
तुळजापूर मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून धनगरांच्या 1000 मेंढ्या कळपा सह मोर्चा निघाला .तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या परिसरात जाऊन तेथे भाजप सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घालून येळकोट येळकोट जय मल्हार, धनगराचे पोरग काय म्हणत आरक्षण देता की घरी जाता,तसेच भाजप सरकार चले जाव च्या घोषणा देण्यात आल्या.
धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक सुरेश कांबळे यांनी तुळजापूर चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच समन्वयक सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर ते चौंडी हजारो धनगर समाज आणि धनगराच्या मेंढ्यांच्या कळपा सह पदयात्रा काढण्यात आली .ही यात्रा 10 दिवस चालणार आहे. अशी माहिती धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक सुरेश कांबळे यांनी दिलीय.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com