संदीप पवार खून प्रकरण.. 9 आरोपींना मोक्का!

पंढरपूर LIVE 27 एप्रिल 2018

संदीप पवार खून प्रकरण..  9 आरोपींना मोक्का!


पंढरपूर नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने मोक्का कायद्या अंतर्गत 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपींना आज पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयापुढे उभे करण्यात आले होते. यावेळी आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  

दरम्यान, या प्रकरणातील भाजपचा जि प सदस्य गोपाळ अंकुशराव या आरोपीवर मात्र अजूनही मोक्का अंतर्गत कारवाई झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने सरजी वर ही कारवाई अद्याप झाली नसल्याचे सूत्रांकडून समजते. 
अक्षय उर्फ बबलू सुरवसे, बंडू बरणगुळे, पुंडलिक वनारे, मनोज शिरसिकर, भक्तराज धुमाळ यांच्यासह त्यांचे अन्य ४ साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल असल्याचे समजते. 




महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com