पंढरीत सोनसाखळी चोरीचा गुन्हा
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील नगरवाचन मंदिराजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने हिसकावुन पळ काढल्याचा गुन्हा घडला आहे.
याबाबतचे पंढपूर शहर पोलिसांकडून समजलेले वृत्त असे की, दि. 17 जुन 2016 रोजी 00:30 वाजणेचे सुमारास उध्दव घाट येथील नगरवाचन मंदिरासमोर लता रामदास सावंत रा. सावंत आळी मांजरी (खुर्द), ता.हवेली, जि.पुणे या महिला चालत असताना तीन अनोळखी इसम मोटारसायकलवरुन त्यांचे समोरुन येत त्यांचे गळ्यातील 1 तोळे वजनाची सुमारे 57 हजार 500 रुपयांची सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन चोरुन नेली. असल्याची ङ्गिर्याद स्वत: लता रामदास सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सपोनि खाडे हे करीत आहेत.