पंढरीतील श्री कालिकादेवी मंदिराजवळ भुयारी गटार योजनेचा शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी)- नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग 6 मधील श्री कालिकादेवी मंदिराजवळील लोकरे बोळात नव्याने करण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेचा शुभारंभ कालिकादेवी संस्थानचे चेअरमन प्रतापशेठ आचलारे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व जलनि:स्सारण विभागाचे मुख्य अभियंता आत्माराम जाधव उपस्थित होते.
प्रभाग 6 मधील लोकरे बोळात गेल्या बर्याच वर्षापासून अंडरग्राऊंड ड्रेनेज अर्ध्यापर्यंतच करण्यात आले होते. तेही सतत तुंबत असल्याने त्या भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण बोळात नव्याने सिमेंट्।सीं; पाईप वापरून भुयारी गटार योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. या कामाचा पाठपुरावा नगरसेविका व बांधकाम विभागाच्या सभापती सौ.सविता मोहोळकर यांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक रमेश कांबळे, पत्रकार सत्यविजय मोहोळकर, अॅड. अखिलेश वेळापूरे, प्रा.निंबराज तंट्।सीं;क, प्रमोद धारूरकर, प्रङ्गुल्लशेठ मांगले, हेमंत विभूते, विजय मोहोळकर, संजय मुत्तीन, भुषण मोहोळकर, शशिकांत वाडेकर, कंदले गुरूजी, रामचंद्र होरणे, सचिन कुसूरकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.