श्री विठ्ठल फार्मसी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांंचे जी.पी.ए.टी. परिक्षेत उज्ज्वल यष! स्थापनेपासूनची यषाची परंपरा कायम!
पंढरपूर लाईव्ह
येथील श्री विठ्ठल औषधनिर्माणषास्त्र महाविद्यालयातील स्नेहल चाकोरकर, प्रियांका लोखंडे, विलास जगताप,दत्तात्रय शिरसट,नेहा कुलकर्णी व स्नेहल चव्हाण या विद्यार्थ्यांंना जी.पी.ए.टी.(गॅ्रज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट)या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यष मिळाल्यामुळे त्यांचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.
येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित
औषधनिर्माणषास्त्र पदवी परिक्षेच्या अंतिम वर्षात षिक्षण घेणारे स्नेहल
शशिकांत चाकोरकर, प्रियांका विजयकुमार लोखंडे, विलास रघुनाथ
जगताप,दत्तात्रय गणपत शिरसट,नेहा शांताराम कुलकर्णी व स्नेहल बाळासाहेब
चव्हाण हे एम. फार्मसी षिक्षण घेण्यासाठी अतिषय अवघड पण आवष्यक असणार्या
ए.आय.सी.टी.ई
छायाचित्र:- 1.स्नेहल शशिकांत चाकोरकर, 2.प्रियांका विजयकुमार लोखंडे, 3.विलास रघुनाथ जगताप, 4.दत्तात्रय गणपत शिरसट, 5.नेहा शांताराम कुलकर्णी 6.स्नेहल बाळासाहेब चव्हाण.
अंतर्गत
राष्ट्रीय स्तरावरील जी.पी.ए.टी. परिक्षेत यष मिळविले. प्राचार्य
डॉ.आर.जी.कुलकर्णी, डॉ.जी.कृष्णमुर्ती यांच्यासह इतर प्राध्यापकांच्या
मार्गदर्षनाखाली विद्यार्थ्यांंनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि फेब्रुवारी
2015 रोजी छायाचित्र:- 1.स्नेहल शशिकांत चाकोरकर, 2.प्रियांका विजयकुमार लोखंडे, 3.विलास रघुनाथ जगताप, 4.दत्तात्रय गणपत शिरसट, 5.नेहा शांताराम कुलकर्णी 6.स्नेहल बाळासाहेब चव्हाण.
पंढरपूर लाईव्ह कडे याबाबत
झालेल्या
परीक्षेत उत्तुंग यष संपादन केले. मिळालेल्या यषाचे पंढरपूर पंचक्रोषीत
कौतुक होत आहे.2006 साली स्थापन झालेल्या या औषधनिर्माणषास्त्र विभागात
प्रत्येक वर्षी मिळणार्या उज्वल यषाची परंपरा कायम राखत असतानाच 2010 साली
संतोष गेजगे याने याच परीक्षेत भारतात 117व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन
यषाचा पाया खणला.तेथून पुढे 2011,2012,2013 आणि गेल्या वर्षी प्रत्येकी पाच
विद्यार्थ्यांना जीपॅट मध्ये भरगोस यष मिळाल्यामुळे यंदा देखील षिरपेचात
आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. हे यषस्वी विद्यार्थी
मात्र यषाचे श्रेय आई-वडील, षिक्षकवृंदाबरोबरच पंढरपूर पॅटर्नला देखील
देतात. मिळालेले यष हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंंना प्रेरणादायी
ठरणार आहे हे मात्र निष्चित. संस्थेचे संस्थापकसचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस.कागदे, डॉ. रोंगे यांच्या व्यवस्थापनातील विष्वस्त, प्राचार्य
डॉ.आर.जी.कुलकर्णी, षिक्षकवृंद व पालकांनी यषस्वी विद्याथ्यांर्ंचे अभिनंदन केले.