पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

पंढरपूर लाईव्ह

*आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हरसीटी व वर्ल्ड ह्युमन राईट कौन्सिल च्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांना पुरस्कार प्रदान करताना आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हरसीटी व वर्ल्ड ह्युमन राईट कौन्सिलचे चॅन्सलर डॉ.विठ्ठल मदने व चद्रभान भोईर 

पंढरपूर लाईव्ह आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हरसीटी व वर्ल्ड ह्युमन राईट कौन्सिल च्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवुन डॉक्टरेट पदवी पुरस्कार प्रदान करण्यात आली आहे.

  सातारा येथील हेम हॉटेल येथे विश्‍वशांती महासंमेलन परिषदेचे 19 एप्रिल 2015 रोजी आयोजन  करण्यात आले होते.या परिषदेत हरिभाऊ प्रक्षाळे यांना अयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हरसीटीचे चॅन्सलर डॉ.विठ्ठल मदने व च ंद्रभान भोईर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
   या परिषदेस देशभरातुन विशेषत: ओरीसा,पटना,नागपुर या ठिकाणाहुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेेले अनेक मान्यवर आले होते.भगवान गौतम बुध्द,महात्मा ङ्गुले,राजर्षीॅ शाहु,डॉ.बाबासाहेब अंाबडेकर  यांचे विचार घेवुन आयनॉक्स आणि वर्ल्ड  ह्युमन राईट कौन्सिल व अर्जुन चॅरीटेबल  ङ्गाऊ.ंडेशन ट्रस्ट कोरेगावचे डॉ. विठ्ठल मदने हे गेल्या अनेक वर्षापासुन देशभरात आंतराष्ट्रिय मानवअधिकार रक्षंण करण्यासाठी कार्यकरीत आहेत. 
हरिभाऊ प्रक्षाळे यांनी मानवअधिकार रक्षणासाठी काम करीत असुन याच माद्यमातुन ते पुढे पत्रकारीतेत दाखल झाले होते.या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.या प्रसंगी अंातराष्ट्रिय मानवाधिकार कौन्सिलचे कार्याध्यक्ष डॉ.रमेश खरात,श्री घाणेकर तालुकाध्यक्ष सुरेश लोखंडे,उमा कोळेकर,श्री कुंभार,अ‍ॅड.घोडके,मोहोळ येथील श्री मोरे,विष्णु राजगुरु आदींसह मानवाधिकार कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 23 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 85 हजार 737 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 201  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399