‘सतीचा वसा’ जपण्यासाठी..


जगभरातील लाखो मराठी माणसांनी पसंद केलेले ‘‘परिपुर्ण अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप व ई-न्युज वेब पोर्टल-पंढरपूर लाईव्ह’
सर्वांना सप्रेम नमस्कार...!
मित्रांनो, महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी म्हणून ओळख असलेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीतील एकमेवाद्वितीय अशा पहिल्या-वहिल्या भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर्ड असलेल्या ‘पंढरपूर लाईव्ह’ कडून आपले सहर्ष स्वागत! संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरीत नित्यनियमाने दर वर्षी जगभराच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने भाविक-भक्त येत असतात. या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही ‘‘पंढरपूर लाईव्ह’’ हे एक परिपुर्ण अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप व ई-न्युज वेब पोर्टल निर्माण केले आहे. सध्या पंढरपूर शहराचा विस्तार झपाट्याने वाढलेला आहे. पंढरपूर शहरातील भौतीक रचनेत अनेक बदल घडलेले आहेत. शहरातील कांही अरुंद रस्ते मोठे झालेले आहेत. अनेक उपनगरांची निर्मिती झालेली आहे. जागेचे दर आकाशाला भिडलेले आहेत. अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरातील मठांच्या संख्येत लक्षणीय  वाढ झालेली आहे. अनेक हॉटेल्स्-लॉज, हॉस्पिटल्स् च्या संख्येत वाढ झालेली आहे. शहरातील दळण-वळण, खरेदी-विक्री, विविध व्यावसायीक, श्रीविठ्ठलाचे मंदिराकडे जाणारे विविध मार्ग, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदींची सविस्तर माहिती विविध नकाशाद्वारे यामध्ये समाविष्ट केलेली आहे. तसेच विविध शासकीय अधिकारी, महाराष्ट्रातील खासदार, आमदार, मंत्री या सर्वांचे संपर्क क्रमांक यामध्ये दिलेले आहेत. पंढरपूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांची माहिती यामध्ये दिलेली आहे. शहरातील विविध प्रसिध्द व्यावसायीकांची माहितीही यामध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे व सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत शासकीय संकेत स्थळ (वेब साईट) ची लिंक, सोलापूर विद्यापीठ लिंक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती लिंक दिलेल्या आहेत. लाईव्ह क्रिकेट स्कोअर, लाईव्ह शेअर मार्केटींग अपडेटस् आदींचा समावेश यामध्ये नव्याने केलेला आहे. यामध्ये आपण दररोज अपडेटस्  होणार्‍या ताज्या बातम्या पाहु शकता. पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी जलद गतीने तात्काळ ‘‘पंढरपूर लाईव्ह’’ वर प्रसारीत केल्या जातात...!  हे नम्रपणे सांगु इच्छीतो की, ‘‘पंढरपूर लाईव्ह वर आम्ही आजपर्यंत पंढरीतील विविध सामाजिक प्रश्‍नांवर व्हिडीओ बातम्या प्रसिध्द केल्या. याचा परिणाम तात्काळ दिसून येवून शहरातील कांही प्रश्‍न सोडविण्यात पंढरपूर लाईव्ह यशस्वी ठरले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’’ पंढरपूर शहरातील व महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्‍नांवरील बातम्या आम्ही ठळकपणे प्रसिध्द करू. जनतेच्या हितासाठी आम्ही ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातून नि:पक्ष आणि निर्भीडपणे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहु. ‘‘पंढरपूर लाईव्ह वर नव्याने व्हिडीओ न्युज चा समावेश केलेला असून यामध्ये आपण आपल्या विविध जाहिराती अत्यंत अल्प दरामध्ये प्रसिध्द करू शकता. डाटा स्वरुपाच्या अथवा व्हिडीओ जाहिराती प्रसिध्द करण्याचे पंढरपूर लाईव्ह हे पंढरपूर शहरातील एकमेव प्रभावी सोशल माध्यम बनलेले आहे.‘‘    
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या ‘‘परिपुर्ण अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप व ई-न्युज वेब पोर्टलचे’’ जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी माणसांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. अनेकांनी कॉल करुन, मेल करुन  व वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला. आमच्या या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. काहिंनी मार्गदर्शक सुचना केल्या. यानुसार आम्ही वेळोवेळी यामध्ये आवश्यक ते सर्व बदल केले आहेत. जास्तीत जास्त अद्ययावत आणि सर्वांना उपयुक्त पडेल अशी माहिती व पंढरपूरसह महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडी वेळच्या वेळी याद्वारे प्रसिध्द करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. 
मित्रांनो मी पंढरपूरमधून प्रथमच ई-न्यूज वेब पोर्टल चालु करण्याचे धाडस केले तेंव्हा माहित नव्हते की या इवल्याशा रोपट्याचा वेलु एवढ्या वेगाने गगनाला भिडेल!  ‘पंढरपूर लाईव्ह’च्या निर्मितीपासुन रात्रंदिवस एकच ध्यास होता..‘‘पंढरपूर लाईव्ह’’ च्या माध्यमातून सर्वांना दैनंदीन जीवनात उपयुक्त ठरेल असे कांहीतरी द्यायचे..! ’’  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून सोशल मिडीयाद्वारे मला अनेक जीवाभावाचे जीवलग मित्र लाभलेले आहेत.  विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महाराष्ट्रातील अनेक मित्रांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ मध्ये काय असावे आणि काय नको याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच   पंढरपूरमधील माझ्या अनेक मित्रांनीही मोलाचे सल्ले दिले... आणि श्रीगणेशाच्या आगमनादिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट 2014 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘पंढरपूर लाईव्ह’ प्रसिध्द  केले. यानंतर अनेकदा आवश्यक वाटेल तसे बदल यामध्ये केले. या अ‍ॅप च्या निर्मितीपासून मी सांगेल तसे बदल करण्यापर्यंत आणि स्वत:च्या कल्पकतेचा आणि ज्ञानाचा वापर करुन ‘पंढरपूर लाईव्ह’ ला अधिकाधिक आकर्षक रुप देणारे या अ‍ॅपचे डिझायनर श्री.उमेश टोणपे (औरंगाबाद) यांचे खुपच मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले नसते तर कदाचित ही झेप अधुरी राहिली असती.
आज जगभराच्या कानाकोपर्‍यात ‘पंढरपूर लाईव्ह’ पोहचलेले आहे. यामध्ये आता आम्ही नव्याने व्हिडीओ न्युज, लोकप्रिय व्हिडीओ क्लीप्स् आदींसह विविध नवनविन फीचर्स अ‍ॅड केलेल्या आहेत. ज्याद्वारे आपणास मनोरंजन तर मिळेलच मात्र याबरोबरच आपल्या ज्ञानात भर घालणार्‍या व दैनंदीन जीवनात आपणास अत्यंत उपयुक्त पडतील अशा गोष्टींचा समावेश यामध्ये केलेला आहे. यामध्ये असलेल्या ‘‘व्हिडीओ क्लिपस्’’ मध्ये आपण आमच्याकडे पाठविलेल्या निखळ मनोरंजनात्मक व्हिडीओ क्लिप आम्ही प्रसिध्द करणार आहोत. आपण आपल्या बातम्या किंवा आपले विचार, लेख तसेच व्हिडीओ क्लिप, फोटो आम्हाला8308838111 या व्हॉटस् अप क्रमांकावर पाठवु शकता किंवा ‘पंढरपूर लाईव्ह या फेसबुक अकाऊंट वर ही पाठवु शकता. तसेच   jhanjavat@gmail.com या मेल आयडी वर मेल करु शकता. ‘
‘पंढरपूर लाईव्ह’  वर आपण आपल्या व्हिडीओ जाहिराती ही प्रसिध्द करू शकता. अत्यंत परिणामकारक व जलद गतीने येथे जाहिराती प्रसिध्द होतात. आपल्या जाहिराती सहजरित्या अ‍ॅप वर आणि वेब पोर्टल वर दिसतात. आपल्या जाहिराती येथे प्रसिध्द केल्यास आपल्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी हे एक प्रभावी असे एकमेव माध्यम आहे. पंढरपूर लाईव्ह’ वर आपण आपल्या व्यवसायाच्या, वाढदिवसाच्या वगैरे जाहिराती अत्यंत अल्प दरामध्ये प्रसिध्द करु शकता. सद्यस्थितीत पंढरपूर सह जगभरातील लाखो मराठी माणसे ‘पंढरपूर लाईव्ह’ नित्य बघत आहेत. त्यामुळे ‘पंढरपूर लाईव्ह’ हे आपल्या जाहिरातीसाठीचे एकमेव प्रभावी माध्यम ठरलेले आहे. यामधील विविध लोगोजमध्ये आपण आपली माहिती देण्यासाठी अथवा जाहिरातीसाठी अवश्य संपर्क साधावा. संपर्क मोबाईल क्रमांक-8552823399/8308838111/7276330111/8055434499
‘पंढरपूर लाईव्ह’  चे लेटेस्ट व्हर्जन बनविण्यात आलेमुळे याचा स्पीड कमालीचा वाढलेला आहे. आपण 2 जी नेटवर्क वर ही अधिक स्पीड ने यातील विविध फीचर्स सहज पाहु शकता. आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मंडळींचे आम्ही ॠणी आहोत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद..!
॥ विणवणी... संतजनी परिसावे.... विसर तो न पडावा... माझा देवा तुम्हाशी॥
॥ व्हावी माझी आस... जन्मोजन्मी तुझा दास..पंढरीचा वारकरी... वारी चुको न दे हरी॥
॥ स्नान तुका मागे हेची दान॥
॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  ॥ विठ्ठल ॥  
-भगवान वानखेडे 
(संपादक-प्रकाशक-मालक)
पंढरपूर लाईव्ह