पंढरीत राज्यस्तरीय पांचाळ सोनार वधू-वर परिचय मेळावा संपन्न
पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019
पंढरीत पांचाळ समाज सोनार समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा रविवार दिनांक 20 जानेवारी रोजी येथील रजपूत मंगल कार्यालय येथे पार पडला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अविनाश पंडीत(कोल्हापूर) हे होते.या मेळाव्याचे उदघाटन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सुहास धर्माधिकारी,नगराध्यक्षा साधनाताई भोसले,ऍड.शामप्रसाद बेगमपुरे,संजय आष्टीकर,प्रमोद वेदपाठक,सुभाष वेदपाठक,सुर्यकांत दक्षित,प्रभाकर दिक्षीत,सुरेश पंडीत,विठ्ठल पंडीत,रमेश महामुनी,राजेंद्र पारखे ,संजय घोडके,योगेश आचार्य,राजू पोतदार,आनंद क्षिरसागर,बाळकृष्ण बहुलेकर,शिल्पाताई तुळजापूरकर,मनिषा पंडीत,शरद महामुनी,लताताई दिक्षीत यांच्यासह पांचाळ सोनार समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात शेकडो विवाह इच्छुक वधु-वरांनी आपला परिचय दिला.सोनारकाम करणारे,विविध व्ययसायात कार्यरत असलेले तसेच उच्च विद्याविभुशीत वधु-वर व पालक या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित होते अशी माहीती या मेळाव्याचे आयोजक केशव महामुनी,स्वागताध्यक्ष संजय वेदपाठक,महिला अध्यक्षा साधना कासेगावकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





