पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
पंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, नगरसेवक मालोजी शेंबडे यांचे शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, समाजसेवक धर्मराज घोडके, अमोल डोके, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






