अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदी प्रियांका गांधी वढेरा यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने जल्लोष
पंढरपूर LIVE 24 जानेवारी 2019
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पदी मा. प्रियांका गांधी वढेरा यांची निवड झाली त्यानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली लाडू, पेढे, वाटून, फटाक्यांची आतषबाजी करुण जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी कार्याध्यक्ष अरुण शर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, अशोक कलशेट्टी, सिद्धेश्वर मुनाळे, नागनाथ कदम, अंबादास गुत्तीकोंडा, तिरुपती परकीपंडला, V.D. गायकवाड, हणमंतू सायबोलु, भारत जाधव, अब्दुल रजाक कादरी, सुमन जाधव, भोजराज पवार, समीर काझी, सायमन गट्टू, माणिकसिंग मैनावाले, जाबिर अल्लोली, रियाज नाईकवाडी, चंद्रकांत कोंडगुळे, केशव इंगळे, लतीफ शेख, प्रा. अशोक 'डोल, नूरअहमद नालवार, मीनाक्षी बंकापुरे, यशोदा चिंता, मल्लिनाथ सोलापूरे, भीमाशंकर टेकाळे, प्रकाश कोडम, चक्रपाणी गज्जम, ऍड कमरुणीसा बागवान, हसीब नदाफ, माधुरी कांबळे, निता ओळ, चंद्रकांत सुर्वे, डॉ. शहाजहान शेख, सातलींग शटगार, मुमताज तांबोळी, हारून शेख, वरूण सुर्वे, सुदर्शन व्हराडे, संध्या काळे, रजाक कादरी, रुकैय्या बिराजदार, अनिल मस्के, सुभाष वाघमारे, सुजाता वाघमारे, लता सोनकांबळे, लता गुंडला, शोभा बोबे, लक्ष्मण गडगी, पार्वती साखरे, सुनीता इंगळे, करीम शेख, बसवराज प्रचंडे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





