मुलींना त्यांच्या पद्धतीने घडण्यासाठी खंबीर साथ देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे:- आ. प्रणिती शिंदे

पंढरपूर LIVE 22 जानेवारी 2019


सांगली:- ‘‘मुलींना त्यांच्या पद्धतीने घडण्यासाठी खंबीर साथ देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.’’ असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय. त्या सांगली येथे ‘‘मी सक्षमा’’ च्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘मोठ्या आशा-आकांक्षा ऊराशी बाळगत जिवनात यशस्वी होऊ पाहणा-या असंख्य युवतींना माझं आवाहन आहे की, त्यांनी स्वतः मधीलमीपणा जागृत करून यशाकडे वाटचाल करावी. जिवनात यशस्वी होणं आवघड नाही.माञ त्यासाठी मनात प्रचंड जिद्द असायला हवी.कोणतीही वाट सोपी नसते.आजच्या मूलींना बंधनात न अडकवता काय योग्य,काय अयोग्य यातील फरक जाणून घेण्याची पूर्ण मोकळीक  द्यायला हवी. मूलींना त्यांच्या पध्दतीने घडण्यासाठी खंबीर अशी साथ देणं हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.’’
सत्यजित तांबे व ज्यांच्या पूढाकारातून ‘मी सक्षमा’ हा ऊपक्रम हाती घेतला गेला ते विशाल पाटील असे आम्ही सारे यूवतींच्या प्रश्ना बाबतीत सजग राहून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही त्या म्हणाल्या.










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com