पंढरीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न

पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019

🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

🇮🇳जय हिंद...!  वंदे मातरम्...


  पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनी  प्रांताधिकारीसचिन ढोले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
          रेल्वे मैदान, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय ध्वजारोहण समारंभात पोलीस, गृहरक्षक दल, एन.सी. सी., स्काऊट आणि  विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या 42पथकांनी सहभाग घेतला होता. प्रांताधिकारी श्री.ढोले यांनी संचलनाची  पाहणी करुन मानवंदना स्वीकारली.
           




ध्वजारोहणाच्या या समारंभास पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार भारत भालके, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गट विकास अधिकारी श्री.घोडके, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, पंढरपूर शहरचे सहायक पोलीस निरिक्षक श्याम बुवा, यांच्यासह मान्यवर, स्वांतत्र्यसैनिक, नगरसेवक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, नागरीक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com