परभणी जिल्हा आय. ई. एस. ए. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन:श्‍च चंद्रकांत पौळ

पंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019


परभणी (प्रतिनिधी):- परभणी जिल्हा आय. ई. एस. ए. संघटनेच्या (इन्डीपेंडन्स इंग्लिश स्कुल असोशिएशन, महाराष्ट्र) जिल्हाध्यक्षपदी पाथरी येथील चंद्रकांत पौळ यांची पुन:श्‍च निवड करण्यात आली आहे. 20 जानेवारी 2019 रोजी परभणी येथील हॉटेल सिटी पॅलेस मध्ये आय.इ.एस.ए. या संघटनेची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पौळ, जिल्हा सचिवपदी लिना चिलवंत मॅडम, जिल्हा कार्याध्यक्षपदी शाईन मॅडम सहसचिवपदी जावेद कुरेशी तर गंगाखेड तालुकाध्यक्षपदी देशमुख सर, पालम तालुकाध्यक्षपदी लवटे सर आदींच्या निवडी करण्यात आल्या. इंग्रजी माध्यमातील शाळांच्या समस्या सोडविणे व त्यावर उपाययोजना करणे यासाठीचं कार्य ही संस्था करते.

यावेळी संघटनेची इतर कार्यकारिणी च्या निवडी नंतर करण्यात येतील असे ठरले. या बैठकीला अनेक शैक्षणिक संस्था चालक हजर होते.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com