भिडे गुरुजींच्या केसाला हात लावाल तर हात पाय तोडू!
मुंबई | भिडे गुरुजींच्या केसाला जरी धक्का लागला तर हात पाय तोडू, अशी धमकी आचार्य जितेंद्र यांनी दिलीय. फेसबुकवरील हिंदू भारत अकाऊंटवर यासंदर्भातील व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
पुण्यात भिडे गुरुजींचे कार्यकर्ते वारीत घुसल्याचा आरोप करत चोपदारांनी वारी थांबवली होती. त्यानंतर भिडे गुरुजींसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, भिडे गुरुजींच्या अंगावरील कपड्याला जरी हात लागला तर आम्ही भारतातील कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडून टाकू की तुम्ही सांभाळू शकत नाही, असं धक्कादायक वक्तव्य जितेंद्र यांनी केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

