ऐतिहासिक घटनाः वाट्सअप ग्रुप मधुन सामाजिक चळवळीची सुरुवात. - साखर क्षेत्रात एक आदर्शव्रत घटना.
अहमदनगर:-
गेली दोन वर्षांपासुन साखर कारखाना क्षेत्रात *"शुगर इंडस्ट्रीज-ऋणानुबंध एक परिवार"* या नावाने श्री. अविनाश कुटे पाटील हे 6 व्हाट्स अप ग्रुप परिवार चालवतात.या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रातील ताळागाळातील साखर कामगार -शेतकरी ते उच्च अधिकारी यांना वैचारिकरित्या एकत्र जुळवणी करून एक सामाजिक व्यासपीठ निर्माण केल्याने या क्षेत्रात मोठे कोंतुक होत आहे.
आपण सध्या व्हाट्स अप,फेसबुक,ट्विटर च्या जगात जगत असतांना या माध्यमाचा सुयोग्य वापर करत साखर क्षेत्रातील 70 साखर कारखान्याचे अनेक मान्यवरांनी नुकतेच पुण्यनगरीत एकत्रीत येत *"शुगर इंडस्ट्रीज-ऋणानुबंध एक परिवार* या नावाने व्हाट्सउप ग्रुप परिवाराची मुहूर्तमेढ रोवली आहे.
*दै. महाराष्ट्र टाईम्स ने साखर कामगार शेतकरी भवितव्य -एक संकल्पना* हा लेख नुकताच प्रसिद्ध केल्याने या क्षेत्रातील कोंटुबिक विवेवंचना व समस्यां ख-या अर्थाने सर्वा समोर आल्या त्यावर या क्षेत्रात अनेक ठिकाणी लेख वाचून व्हाट्सउप , फेसबुक ,वर्तमानपत्र यातून विचारविनिमय,चर्चा होवुन साखर कामगार-शेतकरी सभासद यांचे पुढील समस्येतून पाल्याना मोठ्या शहरात अल्प खर्चात शैक्षणिक व उच्च शैक्षणिक,स्पर्धा परीक्षा ,वसतिगृह सुविधा, हॉस्पिटलीग सुविधा, साहित्य समेलनाप्रमाणे - महासाखर समेलन- ज्यात साखर कामगार, शेतकरी अधिकारी यांना साखररत्न सन्मान पुरस्कार , जिल्हात सामाजिक वसा जपणारे एक साखर गावं निर्मीती (स्वस्तात पथदर्शक गृहप्रकल्प )- ज्यातुन शेतकरी वर्गासाठी एक खात्रीशीर व हमखास विश्वासाची बाजारपेठ निर्माण करणे, सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहाळे ,तथा अनेक मुलभूत सुविधा उभ्या करणेसाठी राजकारण विरहित सामाजिक व्यासपीठ निर्माण करण्याचे रोपटे लावुन दिपप्रजवलनाणे केले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातुन पुढील प्रमाणे कार्यकारी संचालक श्री. सि. एन. देशपांडे (जयवंत शुगर सातारा) डी. एम.रासकर, (श्रीनाथ म्हस्कोबा पुणे),अशोक जाधव, महेशजी जोशी (सरसेनापती शुगर कोल्हापूर), टी. पी. निकम (मुक्तताई शुगर, जळगाव), पी. एम.मते (श्रीनाथ पुणे),साहेबराव खामकर (यशवंत पुणे), बी. बी. दोषींगे (पाडुरंग ,सोलापूर गणेशजी येवले(जागृती, लातूर) , बाळासाहेब बावणे(विकास-उदगीर), अंबरीश कदम, शिनगारे (भेरवनाथ, सोलापूर),सूर्यवंशी (संत तुकाराम,पुणे),
बाळासाहेबजी शिंदे ,पुणे लोभे बारामती ऍग्रो,
इजाते ,कराड,सुहासजी शिनगारे ,अबरीशजी कदम सोलापूर,
सुशील पाटीलजी,विश्वनाथजी बहिर कन्नड,चंद्रशेखरजी दातीर ,श्रीरामपुर,
प्रकाशजी सोनवणे ,सातारा,
डी डी भोसले बारामती,सुरेशजी आप्पासाहेब कापसे दौंड, डी .व्ही रणवरे, विलासजी गायकवाड स
मा.सतिशजी शिंदे नेवासा
योगेशजी जोशी नेवासा ज्ञानेश्वरजी पुंड नेवासा
, रोहितजी मोटे, शशिकांत निपुंगे डोहाळे lwo,होले साहेब
मा. गुलदगड ,हुसेनजी
मा. मनोज भोसले ,राजू आलुवार ,सतिशजी देशमुख बाळासाहेब घाटगेमा. आवाळे साहेब, मा.किरण बुनगे , मा. नानासो माने मा.रोशनजी तावरे ,विलासजी गाढवे साहेब,मोहनरावजी शिंदे, राहुल शिंदे, संजय भोस,नानासो देशमुख आदीं एकूण 72 मान्यवर प्रतिनिधी कार्यक्रमास हजर होते .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


