एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३४- सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३४- सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग 




१) ऍक्युयोगा मधील १ ते १० क्रिया प्रथम कराव्या.

आकृतीत चेहऱ्यावरील ऍक्युप्रेशर बिंदू दाखविले आहेत.
प्रथम अनामिकेने (रिंग फिगर) करंगळी शेजारील बोटाने Extra -१ ह्या बिंदूवर गोलाकार मसाज १० ते ३० सेकंद करावा.

याचा फायदा म्हणजे हे भ्रूमध्य चक्र आहे. या बिंदूच्या पातळीत मेंदूमध्ये पियुषिका ग्रंथी (Pitutary  Gland ) आहे. ह्यामुळे सर्व ग्रंथी व्यवस्थित काम करतात, यामुळे चक्कर, डोकेदुखी, सर्दी, मनोविकार ह्यावर फायदा होतो.

२) दोन्ही हाताच्या तर्जनीने UB -1  आणि माध्यमाने म्हणजेच मधल्या बोटाने (Middle  Finger ) UB -2  ह्या बिंदूवर गोलाकार मसाज १० ते ३० सेकंद करावा. याचा फायदा डोळ्याचे आजार. चेहऱ्याचे लकवा इ. साठी होतो.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

क्रमशः....

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,

पार्क स्टेडियम, 

सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111