एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३२

पाठदुखीसाठी एक्यूयोगा....



अ) मूत्राशयाचा एक्यूयोगा करावा. तसेच कंबर दुखीसाठी दिलेली अ. मधील क्रिया करावी.

ब) उताणे झोपावे पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यावे पाठीच्या दुखऱ्या भागाखाली टेनिसबॉल ठेवावा. हात जमिनीवर दाबून त्या भागात पुढेमागे सरकावे.

क) व्रजासनात बसून उठावे दोन्ही हात पुढे जमिनीवर सरकवत डोके खाली करून हात सरळ करावे. यामुळे खांद्यांना ताण येतो

ड) कंबरेचे ट्रकशन घ्यावे. एक्यूयोगा क्रिया क्रमांक २७

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
क्रमशः....

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,

पार्क स्टेडियम, 

सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111