एक्यूयोगा (Acuyoga) भाग 36 - सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
क्रमशः....
सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
४) दोन्ही हाताची तर्जनी आणि मध्यमा डोक्यावर ठेवावी आणि दोन्ही हाताच्या अंगठ्याने डोळ्यांच्या बाहेरील टोकाजवळील बिंदू GB -1 , TW -21, Extra -2 ह्या बिंदूवर हाताचा अंगठा कानाकडे सरकवत मसाज करावे. ह्या बिंदूचे फायदे म्हणजे अर्धशिशी, चेहरा दुखणे, डोळ्याचे आजार, दात दुखणे इ. साठी होतो. तसेच डोळ्यांवरील, डोळ्याच्या खालील आणि बाहेरील सुरकुत्या कमी होतात. डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111