एक्यूयोगा (Acuyoga) भाग 31

गुडघेदुखी साठी एक्यूयोगा


अ) गुडघ्यातील दंडासनात बसावे. मांडीचे स्नायू आकुंचन करून गुडघ्याची वाटी वर खेचावी आणि मांडीचे स्नायू सैल सोडून गुडघ्याची वाटी पूर्व स्थितीत आणावी ही क्रिया यथाशक्ती 100 ते 200 वेळा करावी.

ब) गुडघ्यावर बसून हात पुढे टेकवावे नंतर हाताचे कोपरे टेकवावे. कंबर डावीकडे मग उजवीकडे सावकाश हलवावी.

क) हाताचे कोपरे उचलून हात आणि गुडघे यावर रंगावे. म्हणजे पुढे जावे, व मागे यावे.

ड) टेनिस बॉल गुडघ्याखाली घेऊन दंडासनात दोन्ही हातावर भार देऊन पाय सरळ करावा व पाय पुढे मागे करावा.

इ) तसेच हा बॉल मांडीखाली आणि पोटरीखाली घेऊन त्यावर पुढेमागे सरकावे


डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,

पार्क स्टेडियम, 

सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 

क्रमशः....
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!







सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111