रा.स.प शिक्षक आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरीचे श्रीकांत चव्हाण
पंढरपूर (प्रतिनिधी)
रा.स.प शिक्षक आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूरचे श्रीकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष महेश्वरी सर, उपाध्यक्ष सचिन अनंतकवळस, उपाध्यक्ष हनमंत पाटील सर, सरचिटणीस : जयसिंग राजगे
सचिव नाना राजगे या सर्वांच्या सल्लाने..
रा.स.प शिक्षक आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले