करकंबच्या गॅलॅक्सि मध्ये रंगला बालमहोत्सव
करकंब (गोपीनाथ देशमुख) करकंब येथील गॅलॅक्सि इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये नुकताच बालमहोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विविध स्पर्धा, नृत्य, पालक-विद्यार्थी संवादामुळे सार्यांनीच
मनमुराद आनंद लुटला. रविवार दि. 10 रोजी बझार डे संपन्न झाला.