सांगोला येथे शहीद कामटे संघटनेच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर लाईव्ह वृत्त : शुक्रवार दि.15 जानेवारी 2016
सांगोला येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त तिळगुळ वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्रारंभी स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयासमोर शहीद अशोक कामटे यटांच्या प्रतिमेचे पुजन विटा बँकेचे उपव्यवस्थापक शिरिष बीडकर, भुईटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. स्टेशन रोड मार्गावर तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी विलासराव पाटील सर यांनी सुर्य मकर राशीत आल्यामुळे दिवस व रात्र यातील कालावधी मधील फरक विषद केला. अच्युतराव फुले यांनी या दिवसाला भारतात अनन्यसाधारण महत्व आहे, संक्रमण दिन पर्वकाळ म्हनूनही मानला जातो. यास पाच हजारापेक्षाही जास्त वषारंची परंपरा आहे. अशी माहिती दिली.
प्रास्ताविकात निलकंठ शिंदे यांनी संक्रांत कशासाठी साजरी करतात? याचे महत्व काय? तिळगुळाचे वाटप का करतात? याचे महत्व विषद करुन सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास रविंद्र कुलकर्णी, अॅड. हर्षवर्धन चव्हाण, संतोष ऐवळे सर, ओंकार सपाटे, महेश सुपेकर, विनायक टकले, निनाद ठोंबरे, विठ्ठलपंत शिंदे सर, मयुर देशपांडे, चेतन गाडे, प्रा.प्रसाद खडतरे, पद्मनाभ जगदाळे, प्रदीप हांडे, अनिल तारळकर यांनी सर्वांना तिळगुळ वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील सर्वांनी परिश्रम घेतले.
आमच्या या समस्थेमार्फत विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरूळी करने सोबतच आम्ही महाराष्ट्रातील विविध सण व सांस्कृतीक ऐतिहासिक परंपरा जपणेसाठी व त्यामचे संवर्धनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.