मा.जि.प.सदस्य चंद्रकांत बागल यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश * मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष व विविध मंत्र्यांची उपस्थिती *
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निवडणुक लढविलेले मा.जि.प.सदस्य
चंद्रकांत प्रभाकर बागल हे आज मंगळवार दिनांक 5 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,गिरिष महाजन,सार्व.बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
सी.पी.बागल यांनी सोलापूर जि.प.सदस्य म्हणुन उल्लेखनीय काम केले असुन गादेगाव जि.प.गटातून त्यांचे पुत्र श्रीकांत बागल हे सद्या जि.प.सदस्य आहेत.गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने केले जात असुन राज्यातही अतिशय स्वच्छ प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकार अनेक लोकहिताचे क्रांतीकारी निर्णय घेत आहे.या पक्षाचे ध्येय धोरणे राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारे असल्यामुळेच आपण हजारो समर्थकासह भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.