त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त ‘दिपोत्सवाने’ उजळला पंढरीच्या श्रीविठ्ठलाचा सभामंडप
पंढरपूर लाईव्ह
दि.26 नोव्हेंबर 2015
काल दि. 26 नोव्हेंबर ला त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त पंढरीच्या श्रीविठ्ठलाचा सभामंडप हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता...
(छाया-श्री.उमेश टोमके)